पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुलुपाचे तोंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : कुलुपात किल्ली घालतात ती जागा.

उदाहरणे : गंज लागल्यामुळे कुलुपाच्या तोंडात किल्ली जात नव्हती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताले में बना वह छेद जिसमें चाबी लगाकर ताले को खोला या बंद किया जाता है।

वह ताला खोलने के लिए कुंजी खाँचे में कुंजी डाल रहा था।
कुंजी खाँचा, कुंजी छिद्र, चाबी खाँचा

The hole where a key is inserted.

keyhole
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.