पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किरड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किरड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : लहान साप.

उदाहरणे : किरडू पाहून लहान मुले भ्यायली.

समानार्थी : किरडू, किरडूं


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साँप का बहुत छोटा बच्चा।

जंगल में आदिवासी के बच्चे सँपोलों को छेड़ रहे थे।
अहिसाव, पोआ, पोई, पोया, सँपोला

Any immature animal.

offspring, young
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.