पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळा पैसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या पैशाचा कर भरला नाही किंवा काळाबाजार करून मिळवलेला पैसा.

उदाहरणे : काही भारतीयांचा बराच काळा पैसा विदेशी बँकात आहे.

समानार्थी : काळे धन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पैसा जिस पर कर आदि न दिया गया हो या कालाबाजारी द्वारा प्राप्त धन।

कुछ भारतीयों का बहुत सारा काला धन विदेशी बैंकों में है।
काला धन, ब्लैक मनी, ब्लैकमनी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.