अर्थ : एखादे काम, घटना इत्यादीसाठी ठिकाण, वेळ इत्यादी निश्चित करणे.
उदाहरणे :
पुढच्या महिन्यात घरी जाण्याचा कार्यक्रम ठरविला.
समानार्थी : कार्यक्रम ठरवणे, योजना आखणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी काम, घटना आदि के लिए स्थान, समय आदि निर्धारित करना।
मैंने अगले महीने घर जाने का कार्यक्रम बनाया है।