अर्थ : तांदूळ शिजल्यानंतर भातातील काढलेले पाणी.
उदाहरणे :
आजारी माणासाला पेज प्यायला देतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
उदाहरणे :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :