अर्थ : पूर्वीय उत्तरप्रदेशात पाणी भरण्याचे तसेच पालख्या उचलण्याचे काम करणारी जमात.
उदाहरणे :
कहार जातीचे लोक संख्यंने कमी होऊ लागले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati