सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुंकू ठेवण्यासाठी धातू, लाकूड हस्तिदंत इत्यादींची झाकण असलेली छोटी डबी.
उदाहरणे : सीताने करंड्यातील कुंकू आपल्या भांगेत भरले.
समानार्थी : कुंकवाचा करंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सिंदूर रखने की काठ की डिबिया।
अर्थ : बांबूच्या पट्ट्यांपासून तयार केलेले टोपले.
उदाहरणे : करंडीत फळे ठेवली आहेत.
समानार्थी : करंडी, दुरडी, परडी
बाँस की पट्टियों का बना टोकरा।
स्थापित करा