सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पातळ लांब देठाच्या रूपात असलेले कमळाचे मूळ.
उदाहरणे : शीला कमळकंदाची भाजी बनवत आहे.
समानार्थी : कमळकंद, भिसीकांदे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कमल का मूल जो पतले लम्बे डंठल के रूप में होता है।
स्थापित करा