अर्थ : विष्णूची पत्नी मानली जाणारी संपत्तीची देवता.
उदाहरणे :
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात
समानार्थी : इंदिरा, कमळजा, पद्मा, रमा, लक्ष्मी, विष्णुपत्नी, श्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धन की अधिष्ठात्री देवी जो विष्णु की पत्नी कही गई हैं।
लोग धन प्राप्ति के लिए लक्ष्मी की पूजा करते हैं।Hindu goddess of fortune and prosperity.
lakshmi