पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कणाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कणाद   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी ज्यांना वैशेषिक दर्शनचे प्रवर्तक मानले जाते.

उदाहरणे : कणाद हे मोठे ज्ञानी होते.

समानार्थी : कणाद ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि जो वैशेषिक दर्शन के प्रवर्तक माने जाते हैं।

कणाद बहुत ही ज्ञानी थे।
कणाद, कणाद ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.