अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
कडलूर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र कड्डलोर शहरात आहे.
समानार्थी : कडलूर, कडलूर जिल्हा, कड्डलोर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
कुड्डलोर जिले का मुख्यालय कुड्डलोर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory