पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कटकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कटकट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : रोज, सतत होणारी बाचाबाची किंवा भांडण.

उदाहरणे : पत्नीच्या कटकटीला वैतागून तो घर सोडून गेला.

समानार्थी : कचकच, किचकिच

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.