पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कचकच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कचकच   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : रोज, सतत होणारी बाचाबाची किंवा भांडण.

उदाहरणे : पत्नीच्या कटकटीला वैतागून तो घर सोडून गेला.

समानार्थी : कटकट, किचकिच

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पीठ इत्यादी पदार्थातील दाताखाली लागणारे बारीक रेव, रेती, खडे इत्यादींचे कण.

उदाहरणे : दाण्याच्या कुटात कचकच लागत आहे.

समानार्थी : कच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आटे आदि में पाया जानेवाला बारीक कंकर, पत्थर आदि का कण।

इस बार रवा में बहुत कचकच है।
कचकच
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.