सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अफगाणिस्तानातील एक प्राचीन भाग.
उदाहरणे : प्राचीन काळी कंबोज हे एक उन्नत क्षेत्र होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अफगानिस्तान का एक प्राचीन भाग।
अर्थ : एक प्रकारचा राग.
उदाहरणे : संगीतशास्त्रज्ञ कंबोज ऐकवत आहेत.
समानार्थी : कंबोज राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा