अर्थ : तुळशीच्या मण्यांची केलेली माळ.
उदाहरणे :
पंढरपुरचे वारकरी गळ्यात कंठी घालतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklace