पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओसाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओसाड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.

उदाहरणे : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.

समानार्थी : एकांत, निर्जन, निर्मनुष्य, विजन

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.

उदाहरणे : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.

समानार्थी : नापीक, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।

उसकी मेहनत से बंजर भी लहलहाने लगा है।
अकृष्य, ईरिण, ऊसर, ऊसर जमीन, ऊसर भूमि, कल्लर, बंजर, बंजर जमीन, बंजर भूमि, लक-दक, लकदक

An uninhabited wilderness that is worthless for cultivation.

The barrens of central Africa.
The trackless wastes of the desert.
barren, waste, wasteland

ओसाड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).

उदाहरणे : शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.

समानार्थी : उजाड, वैराण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।

लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।
उजाड़, वनस्पतिहीन, शस्यहीन

Providing no shelter or sustenance.

Bare rocky hills.
Barren lands.
The bleak treeless regions of the high Andes.
The desolate surface of the moon.
A stark landscape.
bare, barren, bleak, desolate, stark
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

उदाहरणे : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

समानार्थी : उजाड, उध्वस्त, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.