सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवळाच्या आवारात तटाच्या रुंद भिंतीत यात्रेकरू, पुजारी इत्यादींसाठी काढलेली खोली.
उदाहरणे : आम्ही रात्री ओवरीत मुक्काम केला.
समानार्थी : पडवी
स्थापित करा