अर्थ : नाकाद्वारे सेवन करणे.
उदाहरणे :
आमचे काका नेहमी तपकीर ओढायचे.
अर्थ : वेधून घेणे.
उदाहरणे :
चुंबक लोखंडाचे कण आपल्यकडे आकर्षितो.
समानार्थी : आकर्षणे, आकर्षिणे, वेधणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, व्यक्ति आदि को किसी वस्तु, व्यक्ति आदि के द्वारा अपनी शक्ति या प्रेरणा से अपने पास लाना।
भगवान राम का रूप सभी मिथिलावासियों को आकर्षित कर रहा था।अर्थ : एखाद्या कामात एखाद्याला बळजबरीने सामील करून घेणे.
उदाहरणे :
मला उगाचच त्या प्रकरणात ओढले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :