पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकीकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दोन किंवा दोनापेक्षा अधिक गोष्टी एकत्र आणून एक करण्याची क्रिया.

उदाहरणे : लहानसहान जनसमूहाचे एकीकरण केल्याने राज्यसंस्थांचा विकास होत जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या दो से अधिक वस्तुओं को मिलाकर एक करने की क्रिया।

तत्वों के एकीकरण से यौगिक बनते है।
एकीकरण, समामेलन

The act of making or becoming a single unit.

The union of opposing factions.
He looked forward to the unification of his family for the holidays.
conjugation, jointure, unification, union, uniting
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.