अर्थ : भिन्नत्वाचा अभाव.
उदाहरणे :
जुळ्यांमधील एकसारखेपणामुळे लोकांचा गोंधळ होत असे.
समानार्थी : अभिन्नत्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality of lacking diversity or variation (even to the point of boredom).
uniformity, uniformness