अर्थ : वैदिक काळात केला जाणारा एक यज्ञ जो सोम यज्ञाचाच एक भाग होता.
उदाहरणे :
एकरात्र यज्ञ हा एका रात्रीत संपन्न होतो.
समानार्थी : एकरात्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वैदिक युग में होनेवाला एक यज्ञ जो कि सोम यज्ञ का एक भाग होता था।
एकरात्र यज्ञ एक रात में सम्पन्न होता है।The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.
The celebration of marriage.