सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकत्र करण्याची वा होण्याची क्रिया.
उदाहरणे : ह्या दोन द्रावणांचे एकत्रीकरण करून हे दुर्गधीनाशक द्रावण तयार करता येते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एकत्र करने या होने की क्रिया।
The act of gathering something together.
अर्थ : एकत्र करण्याची क्रिया.
उदाहरणे : अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते
समानार्थी : मिश्रण
स्थापित करा