पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उसळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उसळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : जोरात वर येणे.

उदाहरणे : भरतीचे पाणी उसळले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेग से ऊपर उठना।

तालाब में मछलियाँ उछल रही हैं।
वह उछला और पेड़ की डाली पकड़कर झूल गया।
उचकना, उच्छरना, उच्छलना, उछरना, उछलना, उछाल मारना

Cause to jump or leap.

The trainer jumped the tiger through the hoop.
jump, leap
२. क्रियापद / घडणे

अर्थ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.

उदाहरणे : त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.

समानार्थी : कोसळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बारगी बहुत सा आना।

मधुमक्खियाँ टूट पड़ीं और लोगों को काटने लगीं।
सिनेमाघर के बाहर भीड़ उमड़ रही है।
उमड़ना, उमड़ाना, उलटना, टूट पड़ना

Move in large numbers.

People were pouring out of the theater.
Beggars pullulated in the plaza.
pour, pullulate, stream, swarm, teem
३. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर येणे व खाली पडणे.

उदाहरणे : समुद्राचे पाणी नेहमी उसळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा के झोंके, आघात आदि के कारण द्रव का अपने तल से कुछ ऊपर उठना और गिरना।

समुद्र का पानी हमेशा लहराता है।
तरंगित होना, लहराना, लहरें उठना

Move in a wavy pattern or with a rising and falling motion.

The curtains undulated.
The waves rolled towards the beach.
flap, roll, undulate, wave
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : किंमत, दर इत्यादींचे वाढणे.

उदाहरणे : आठवड्याच्या प्रारंभीच घसरलेला शेअर बाजार आज पुन्हा उसळला.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.