अर्थ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
उदाहरणे :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
समानार्थी : पुढे जाणे, वाढणे, विकास करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।
उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।