अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
आमचा उधमपूरचा प्रवास खूप सुखद आणि मनमोहक होता.
समानार्थी : उधमपूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक शहर।
हमारी उधमपुर की यात्रा बड़ी सुखद और मनोरम थी।अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
उधमपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र उधमपूर शहरात आहे.
समानार्थी : उधमपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक जिला।
उधमपुर जिले का मुख्यालय उधमपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory