सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काही आवाज न करता.
उदाहरणे : आईने रागावताच मोहन चुपचाप बसला.
समानार्थी : उगामुगा, गपचूप, गुपचूप, चुपचाप, निमुटपणे, निमूट, मुकाट्याने, शांतपणे
अर्थ : कारणाशिवाय.
उदाहरणे : विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
समानार्थी : अकारण, निष्कारण, विनाकारण, व्यर्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिना कारण का।
Having no justifying cause or reason.
स्थापित करा