पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ईश्वरेच्छू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ईश्वरेच्छू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ईश्वरचरणी लीन होण्याची इच्छा बाळगणारा.

उदाहरणे : पाचव्या वर्षीच ध्रुव ईश्वरेच्छू झाला.
ईश्वरेच्छू व्यक्तीने तप केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईश्वर में लीन होने की कामना रखने वाला।

पाँच वर्ष की अवस्था में ही युयुक्षमान ध्रुव भगवान की खोज में घर से निकल पड़ा।
युयुक्षमान महात्मा तप में लीन हैं।
युयुक्षमान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.