पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आसुरी संपत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : असुरांप्रमाणे अन्याय, अनीती किंवा कुमार्गाने मिळवलेले धन किंवा वैभव.

उदाहरणे : हल्ली लोकांना आसुरी संपत्ती गोळा करायला जरादेखील संकोच वाटत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असुरों की भाँति अन्याय, अनीति अथवा कुमार्ग से अर्जित धन या वैभव।

आजकल लोगों को आसुरीसंपत् बटोरने में थोड़ी सी भी झिझक नहीं होती है।
आसुर संपत्, आसुर सम्पत्, आसुर-संपत्, आसुर-सम्पत्, आसुरसंपत्, आसुरसम्पत्, आसुरी संपत्, आसुरी सम्पत्, आसुरी-संपत्, आसुरी-सम्पत्, आसुरीसंपत्, आसुरीसम्पत्, बुरी कमाई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.