अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
उदाहरणे :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
समानार्थी : उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationअर्थ : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.
उदाहरणे :
सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.
समानार्थी : सुरवात
इतर भाषांमध्ये अनुवाद :