पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आमांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आमांश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यात शौचावाटे शरीरातून चिकट, पांढरा मल सतत बाहेर येतो असा एक आजार.

उदाहरणे : आमांश झालेला व्यक्ती एकसारखा शौचास जात असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रोग जिसमें शरीर से चिकना, सफ़ेद, लसदार मल बार-बार निकलता है।

आँव से पीड़ित व्यक्ति को बार-बार शौचालय जाना पड़ता है।
आँव, आम, आमातिसार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.