पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आमराई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आमराई   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : आंब्याच्या झाडांची बाग, वन.

उदाहरणे : वाढत्या शहरीकरणात आमराया नष्ट झाल्या

समानार्थी : अंबराई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आम का बाग।

इस अमराई का प्रत्येक पेड़ आमों से लदा हुआ है।
अँबराई, अंबराई, अंबराव, अमरई, अमराई, अमराव, अमरैया, अम्बराई, अम्बराव, आमवाड़ी, आमवानी, आमवारी

A plot of ground where plants are cultivated.

garden
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.