सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
उदाहरणे : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
समानार्थी : अडवणे, थांबवणे, रोखणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
समानार्थी : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, थांबवणे, रोखणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
अर्थ : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
उदाहरणे : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
समानार्थी : अडवणे, अडविणे, अडवून धरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।
अर्थ : रोखण्याची क्रिया.
उदाहरणे : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
समानार्थी : अडवणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
स्थापित करा