पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आच्छादित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आच्छादित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आच्छादन केले आहे अशी वस्तू.

उदाहरणे : लहान मुलगा ढगाने आच्छादित आकाशाकडे बघत होता

समानार्थी : आच्छ्न्न, झाकलेला, व्यापलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी वस्तु आदि से ढका हुआ हो।

बालक मेघ से आच्छादित आकाश को देख रहा था।
अपिनद्ध, अपिबद्ध, अपिहित, अवगुंठित, अवगुण्ठित, आच्छन्न, आच्छादित, आवृत, आवृत्त, ढँका, ढका, ढका हुआ, तिरस्कृत, मंडित, संवृत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.