अर्थ : स्वर्गात असलेली गंगाची धारा.
उदाहरणे :
भगिरथाने आपल्या पुर्वजांच्या उद्धारासाठी आकाशगंगाला तपस्या करून धरतीवर आणले होते असे म्हटले जाते.
समानार्थी : आकाशगंगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुराणों के अनुसार स्वर्ग में बहने वाली एक नदी।
कहते हैं कि भगीरथ तपस्या करके मंदाकिनी को अपने पुरखों को तारने के लिए धरती पर लाए थे।