पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंबणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंबणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.

उदाहरणे : खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले

समानार्थी : नासणे, फाटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।

गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।
फटना

Go sour or spoil.

The milk has soured.
The wine worked.
The cream has turned--we have to throw it out.
ferment, sour, turn, work
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखादा पदार्थ शिळा झाल्यामुळे त्यात आंबटपणा येणे.

उदाहरणे :


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल मिले पदार्थ में में विशिष्ट प्रकार का रासायनिक परिवर्तन होना।

इडली के आटे में अभी तक खमीर नहीं उठा है।
खमीर आना, खमीर उठना, ख़मीर आना, ख़मीर उठना, सड़ना

Go sour or spoil.

The milk has soured.
The wine worked.
The cream has turned--we have to throw it out.
ferment, sour, turn, work
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : आंबट पदार्थ खाल्ल्याने दातांत शिरशिरी येणे.

उदाहरणे : कैरी खाल्ल्याने दात आंबले.

४. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : अतिशय काम केल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे शरीर ठणकणे.

उदाहरणे : काल दिवसभर लाकडे फोडून अंग आंबले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.