पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंधळेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंधळेपणा   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : आंधळे असण्याचा भाव.

उदाहरणे : शस्त्रक्रिया नीट न झाल्यामुळे त्याला आंधळेपण आले

समानार्थी : अंधत्व, आंधळेपण, दृष्टिहीनता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंधा होने की अवस्था या भाव।

सूरदास की रचनाओं पर उनकी अंधता का कोई प्रभाव नहीं है।
अंधता, अंधापन, अन्धता, अन्धापन, दृष्टिहीनता, नेत्रहीनता

The state of being blind or lacking sight.

blindness, cecity, sightlessness

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी काहीही माहीत नसण्याची वा त्या गोष्टीमागचा हेतू माहीत नसण्याची स्थिती.

उदाहरणे : केसरीबाईंच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता.

समानार्थी : अंधळेपणा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.