पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अॅलोपथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अॅलोपथी   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ज्यात रोगाच्या विरुद्ध प्रकिया करण्यासाठी उपचार करतात.

उदाहरणे : अॅलोपथीत शस्त्रचिकित्साचाही अंतर्भाव होतो.

समानार्थी : विषमचिकित्सा पद्धती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की बहुप्रचलित पाश्चात्य चिकित्सा पद्धति।

एलोपैथी में ही कृत्रिम अंगों का प्रत्यारोपण किया जाता है।
एलोपैथी

The usual method of treating disease with remedies that produce effects differing from those produced by the disease itself.

allopathy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.