पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशाच प्रकारे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशाच प्रकारे   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्या विशिष्ट प्रकाराने.

उदाहरणे : अशाच प्रकारे तो रोज अभ्यास करत होता.

समानार्थी : अशाच तर्‍हेने


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इसी प्रकार से।

इसी तरह वह प्रतिदिन लगन से काम करता है।
इत्थंमेव, इसी तरह, इसी प्रकार

In like or similar manner.

He was similarly affected.
Some people have little power to do good, and have likewise little strength to resist evil.
likewise, similarly
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.