पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशरा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : मुहर्रमचा दहावा दिवस.

उदाहरणे : अशरासाठी इबादत करण्यात मुस्लिम बांधवांत उत्साह आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुहर्रम का दसवाँ दिन।

अशरा को मस्जिद में धर्मगुरु कर्बला की दास्तान व शहादत पर बयान फरमाएँगे।
अशरा
२. नाम / भाग
    नाम / समूह

अर्थ : मोहरम महिन्यातील दहा-दहा दिवसाचा प्रत्येक भाग.

उदाहरणे : रमजान महिन्यातील पहिला आशुरा रहमतचा दुसरा आशुरा मगफिरत तसेच तिसरा आशुरा नरकापासून मुक्ती देण्याचा असतो.

समानार्थी : आशुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुहर्रम के महीने का दस-दस दिन का प्रत्येक भाग।

रमजान के महीने में पहला अशरा रहमत का दूरसा अशरा मगफिरत या मुक्ति का तथा तीसरा अशरा जहन्नुम से निजात दिलाने का होता है।
अशरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.