अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अरारिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अरारिया शहरात आहे.
समानार्थी : अरारिया जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक जिला।
अररिया जिले का मुख्यालय अररिया शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
त्यांचे प्राथमिक शिक्षण अरारियामध्ये झाले.
समानार्थी : अरारिया शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :