अर्थ : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.
उदाहरणे :
मला काही खाण्याची इच्छा होतेय.
समानार्थी : इच्छा होणे, पाहिजे, मन होणे, वाटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात या वस्तु आदि की प्राप्ति की ओर ध्यान जाना।
मुझे कुछ खाने की इच्छा है।