सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.
उदाहरणे : कुणाचेही अकल्याण चिंतू नये
समानार्थी : अकल्याण, अनहित, अमंगल, अशुभ, अहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिससे किसी का कल्याण, मंगल या हित न हो।
अर्थ : कल्याणकारक नसलेला.
उदाहरणे : असे अकल्याणकारक कृत्य करण्यापेक्षा उगे राहणे बरे.
समानार्थी : अकल्याणकारक, अशुभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो कल्याण करनेवाला न हो।
Having or exerting a malignant influence.
स्थापित करा