पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनाथालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनाथालय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अनाथ व्यक्तींना जेथे आधार दिला जातो, त्यांच्या निर्वाहाची सोय केली जाते ते ठिकाण.

उदाहरणे : ह्या अनाथाश्रमाला आमच्या काकांनी मोठी देणगी दिली.

समानार्थी : अनाथाश्रम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ अनाथों, असहायों या दीन-दुखियों का पालन-पोषण होता है।

माधविका ने अनाथालय से एक बच्चे को गोद लिया।
अनाथ आश्रम, अनाथालय, अनाथाश्रम, यतीमख़ाना, यतीमखाना

A public institution for the care of orphans.

orphanage, orphans' asylum
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.