पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधोरेखन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधोरेखन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादा विशिष्ट शब्द वा अक्षर ह्यांच्या खाली रेघ ओढण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या वाक्यात आलेल्या नामांचे अधोरेखन करा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ध्यानाकर्षित करने के लिए किसी शब्द या शब्द समूह के नीचे रेखा खींचने की क्रिया।

इस वाक्य में आए हुए सभी संज्ञाओं का रेखांकन करो।
रेखांकन

A line drawn underneath (especially under written matter).

underline, underscore
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.