पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अद्ययावत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अद्ययावत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.

उदाहरणे : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.

समानार्थी : अभिनव, नव, नवा, नवीन, नूतन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।

वैज्ञानिक क्षेत्र में रोबोट का निर्माण नया है।
अभिनव, अयातयाम, अव्याहत, आधुनिक, नया, नया नवेला, नया-नवेला, नव, नवीन, नूतन, न्यू, शारद, हाल का

Original and of a kind not seen before.

The computer produced a completely novel proof of a well-known theorem.
fresh, new, novel

अद्ययावत   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : ह्या काळापर्यंत.

उदाहरणे : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही

समानार्थी : अजून, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.