अर्थ : बोटाला सुई टोचू नये म्हणून व सुईस मागून नेट मिळावा म्हणून तर्जनीत घालण्याचे एक धातूचे टोपण.
उदाहरणे :
अंगुष्ठान घालून शिवणकामाचा सराव कर
समानार्थी : अंगुलीत्राण, अंगुष्ठान, अंगुस्तन, अंगुस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विशेषकर सिलाई के समय अंगुली पर पहनी जाने वाली पीतल या लोहे की टोपी।
वह कुर्ते में बटन लगाते समय अंगुश्ताना पहने हुए थी।A small metal cap to protect the finger while sewing. Can be used as a small container.
thimbleअर्थ : हाताच्या अंगठ्यात घालावयाची एक प्रकारची अंगठी.
उदाहरणे :
अंगुस्तानात लाल खडा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small metal cap to protect the finger while sewing. Can be used as a small container.
thimble