सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याच्या अधीन असलेला.
उदाहरणे : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही
समानार्थी : गुलाम, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो दूसरे के अधीन हो।
Hampered and not free. Not able to act at will.
अर्थ : ज्याच्याव एखादी खुण केलेला आहे असा.
उदाहरणे : मजकुरातील महत्त्वाचे शब्द लाल शाईने अंकित केले आहेत
समानार्थी : चिन्हांकित, चिन्हित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिस पर चिह्न या निशान हो।
स्थापित करा