అర్థం : अतिशय कंजूष असलेला.
ఉదాహరణ :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
పర్యాయపదాలు : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।అర్థం : अतिशय कंजूष व्यक्ती.
ఉదాహరణ :
तो चिकटा काय आज काहीही खर्च करणार नाही.
పర్యాయపదాలు : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहुत ही कंजूस व्यक्ति।
आप इतनी कंजूसी करेंगे तो आपकी गिनती भी मक्खीचूसों में होने लगेगी।