అర్థం : परतण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
श्यामचे आज संध्याकाळी परतणे शक्य नाही.
అర్థం : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
ఉదాహరణ :
हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :