అర్థం : वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो वेतन आदि लेकर सेवा करता हो।
मेरा नौकर एक हफ्ते के लिए घर गया है।అర్థం : सेवा-शुश्रूषा करणारा.
							ఉదాహరణ : 
							रोग्याला एका सेवक व्यक्तीची आवश्यकता आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याची किंवा एखाद्या प्रकारची सेवा करणारा.
							ఉదాహరణ : 
							अण्णा हजारे हे समाजाचे सेवक आहेत.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :